Vengurla mazo gav

Viewing 0 reply threads
  • Vengurla mazo gav

    • वेंगुर्ला माझो गाव

      हिरवळीत नटलेलो ।।२।।
      आणि सुंदतेन भरलेलो
      असो माझो गाव वेंगुर्ला तेचा नाव।।

      आज खय बाहेर जरी गेलय तरी आठवण येता तुझी
      कारण हयचं खालंय मी सुखे खाजी।।

      खेळता खेळता हय कधी दिवस सरलो जाता
      आणि दुसरो दिवस नवीन आठवण घेऊनचं येता
      असो माझो गाव वेंगुर्ला तेचा नाव

      वेंगुरल्याच्या समुंद्रर दिवस हातात धरलेल्या रेती सारखो जाता
      आणि दुसरो दिवस नवीन आठवण घेऊनचं येता

      असो माझो गाव वेंगुर्ला तेचा नाव
      असो माझो गाव वेंगुर्ला तेचा नाव।।

      Girish Redkar
      Reply
Viewing 0 reply threads
Reply To: Vengurla mazo gav
Your information:



Login

Register | Lost your password?